टीम मेंबर्सना दर महिना १ लाखाचे उत्पन्न मिळवून देण्यासाठी प्रयत्नरत ‘जीवन गौरव’चे महेंद्र बोराटे

ब्रॅण्डचे नाव : जीवन गौरव

ब्रॅण्डची स्थापना : २६ सप्टेंबर २००१

ब्रॅण्ड कशाचा आहे? Financial Planning Services

‘जीवन गौरव’ परिवारात सामील होणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या जीवनात गौरव प्राप्त व्हावा या उद्देशाने हे नाव ठेवले आहे. जीवनामध्ये गौरव प्राप्त होण्यासाठी लागणाऱ्या बर्‍याच गोष्टीं बरोबरच सर्वात महत्त्वाचे म्हणजे पैसे आणि ‘जीवन गौरव’ सभासदांना किमान ₹१,००,००० दरमहा मिळवून देण्यासाठी मोलाचे प्रयत्न करत आहे.

या ब्रॅण्ड अंतर्गत कोणकोणत्या सेवा येतात?

  • निवृत्तीपश्चातचे नियोजन
  • मुलांच्या उच्च शिक्षणाचे, लग्नाचे नियोजन
  • घर, गाडी, जग प्रवासाचे नियोजन
  • व्यवसायातील वेगवेगळ्या धोक्याचे नियोजन

कंपनीचे संस्थापक : महेंद्र सावता बोराटे

गेल्या २३ वर्षांपासून आमच्या टीमच्या ७० ते ८० सभासदांनी मिळून २५ हजारांपेक्षा जास्त कुटुंबांचे आणि उद्योजकांचे आर्थिक नियोजन करून दिले आहे आणि या सर्वांचा ₹२,००० करोडपेक्षा जास्त रकमेचा पोर्टफोलियो आम्ही सांभाळत आहोत.

संपर्क क्रमांक : 9869000271 / 9082536480

पत्ता : Jeevan Gaurav, F-10, Jui Nagar Railway Station Complex, Highway Side, Navi Mumbai – 400706

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
Scroll to Top