ब्रँडचे / व्यवसायाचे नाव : Idea Educare
ब्रँडची / व्यवसायाची स्थापना : 2004
या ब्रँड अंतर्गत कोणकोणती प्रॉडक्ट्स किंवा सेवा येतात?
- Signature and Handwriting Analysis
- Signature and Handwriting Analysis (Graphology) Online Course in Marathi
- Handwriting Improvement Online Course (English Cursive & Print Writing) Mediums English & Marathi
कंपनीचे मालक : प्रकाश मोहन मोहिते
प्रकाश मोहिते हे पदवीधर असून ते एका राष्ट्रपती पोलीस पदकाचे मानकरी असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचे चिरंजीव असून राष्ट्रपती पोलीस पदकाचे मानकरी असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचे भाऊ आहेत. सर सॉफ्ट स्किल्स प्रशिक्षक, ग्राफॉलॉजी प्रशिक्षक, प्रेरणादायक वक्ता, व्यवसाय / जीवन प्रशिक्षक, लेखक, शायर, कवी, प्रमाणित हस्ताक्षर / स्वाक्षरी तज्ज्ञ, अंकशास्त्र तज्ज्ञ, विजिटींग कार्ड तज्ज्ञ, डिप्लोमा इन कॉपरेटिव्ह मॅनॅजमेन्ट, एनएलपी प्रॅक्टिशनर व समाजकार्य डिप्लोमासारख्या पदव्या प्राप्त केल्या आहेत.
त्यांचे “उडान” हे प्रेरणादायक हिंदी शायरीचे पुस्तक प्रकाशित झाले आहे. सर अनेक पुरस्कारांनी सन्मानित झाले आहेत.
सर मिटकॉन, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, महिला आर्थिक विकास महामंडळ, यशदा, ई डि आय सहकार प्रशिक्षण केंद्र मुंबई – ठाणे – पुणे सहकारी बोर्ड / महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, सहकार भारती, श्रमिक शिक्षा बोर्ड, नाबार्ड, बँक ऑफ महाराष्ट्र (RSETI ), युवा परिवर्तन, वन प्रशिक्षण संस्था (शहापूर)
इत्यादी संस्थाशी संलग्न आहेत.
त्यांनी आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महानगर पालिका, नगरपरिषद, शाळा, महाविद्यालय, कोचिंग क्लासेस, रुग्णालय, बचत गट, पतपेढी, बँक, कंपनी, सरकारी कर्मचारी व उद्योजकासाठी विविध विषयांवर मार्गदर्शन केले आहे गोष्टीरूपात व हसतखेळत विषय शिकवणे तसेच प्रत्येक वाक्याला श्रोत्यांकडून दाद मिळवणे ही त्यांची खासियत आहे.
संपर्क क्रमांक : 9833449683
पत्ता : 17/A, 201, Ekta CHS Ltd, Azad Nagar No 1, J.P.Road, Andheri West, Mumbai 400053