सौरऊर्जेच्या क्षेत्रात कार्यरत ‘स्वयंभू इंटरप्रायजेस’

ब्रॅण्डचे नाव : स्वयंभू इंटरप्रायजेस

ब्रॅण्डची स्थापना : २०२२

ब्रॅण्ड कशाचा आहे?: सोलर पॉवर एनर्जी

देशातील महागड्या होत चाललेल्या विजेचा दर त्यामुळे नियंत्रणात न राहणारे वीजबिल आणि ग्रामीण व दुर्गम भागात सातत्याने होत असलेला विजेचा तुटवडा व वीज खंडित होण्याच्या त्रासामुळे नागरिकांचा जीव मेटाकुटीला आला आहे.  त्यामुळे भविष्यातील पारंपारिक ऊर्जेचा तुटवडा आणि पारंपारीक ऊर्जेला पर्याय म्हणून संपूर्ण जग सौर ऊर्जेकडे स्वतंत्र ऊर्जास्तोत्र म्हणून आशेने पाहत आहे.

म्हणूनच भविष्यातील सौरऊर्जेची गरज लक्षात घेता गेल्या दोन वर्षांपासून आम्ही सोलर रुफटॉप सिस्टीम, सोलर होम सिस्टीम, सोलर स्ट्रीट लाईट, शेतकरी मिनी सोलर लाईट, सोलर वॉटर पंप, सोलर वॉटर हिटर, सोलर गार्डन लाईट यासारख्या विविध उत्पादनांचा व कन्सल्टन्सी, डिझायनिंग, इंस्टॉलेशन आणि मेंटेनन्स यासारख्या सेवा ग्रामपंचायत, शासकीय व निमशासकीय संस्था, बागायतदार तसेच सामाजिक संघटनांना देण्याचा प्रामाणिक प्रयत्न संपूर्ण महाराष्ट्रात सुरू केला असून त्यात आम्हाला शतप्रतिशत यश प्राप्त झाले आहे.

मी आपल्या कार्यक्षेत्रातील यशस्वी सोलर व्यावसायिक असून आपल्या कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायती, शासकीय निमशासकीय संस्था, बागायतदार तसेच ग्रामस्थ मंडळ यांना लागणाऱ्या सोलर स्ट्रीट लाईट आणि सोलर होम सिस्टीम तसेच विविध सोलरवर चालणारी उपकरणे माझ्या संस्थेच्या माध्यमातून वितरीत करण्याची संधी मला उपलब्ध करून द्यावी हीच आग्रहाची नम्र विनंती !

  • ना विजेचा तुटवडा
  • ना वीज खंडीत होण्याचा त्रास
  • ना वीजबीलाची कटकट
  • वापरा कधीही आणि कुठेही

या ब्रॅण्ड अंतर्गत कोणकोणती प्रॉडक्ट्स किंवा सेवा येतात?

सेवा : कन्सल्टन्सी, डिझायनिंग, इन्स्टॉलेशन, मेंटॅनन्स

प्रॉडक्ट : सोलर रूफटॉप सिस्टीम (ऑनग्रीड आणि ऑफग्रीड), सोलर होम सिस्टीम, सोलर स्ट्रीट लाईट (सेमी इंटिग्रेटेड आणि इंटिग्रेटेड), सोलर वॉटर हिटर आणि सोलर वॉटर पंप

कंपनीचे मालक : संतोष आत्माराम शिगवण

संपर्क : स्वयंभू इंटरप्रायजेस – 8928959657 / 9892728813

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
Scroll to Top