व्यवसायाचे नाव : प्रतिमा कलाकृती
आज काळाची गरज आहे. निसर्गाकडे जाण्याची म्हणूनच माझे दागिने हे नैसर्गिकरित्या आपल्या मातीपासुन बनवलले आहेत. हे दागिने दिसण्यास फारच सुंदर दिसतात. आपल्या पुरातन हडप्पा संस्कृतीमध्येही मातीपासुन बनवलेल्या दागिनेचा उल्लेख आहे. दागिने बनवण्याची सर्व प्रक्रिया ही हाताचे कौशल्य वापरून बनवावी लागते.
व्यवसाय स्थापना : नोव्हेंबर २०२३
आमची उत्पादने : प्रतिमा कलाकृती अंतर्गत मातीचे दागिने, दिवाळीचे दिवे, पणत्या व राख्या
मालकाचे नाव : प्रिया किनी
संर्पक : 9665275563
पत्ता : डी-104, साई क्रिशीका अर्पा., अन्ना पाडा, जिवदाना रोड, विरार पूर्व – ४०१३०५