ब्रॅण्डचे नाव : मराठी सोयरिक संस्था
ब्रॅण्ड कशाचा आहे?: वधुवर सुचक केंद्र
या ब्रॅण्ड अंतर्गत कोणकोणती प्रॉडक्ट्स किंवा सेवा येतात?
वधू-वरांना योग्य स्थळे सुचवली जातात.
कंपनीचे मालक : अशोक कुटे
अशोक कुटे हे शिक्षक असून ‘जगदंब फाउंडेशन’मार्फत एकल महिलांसाठी सामाजिक कार्य करतात.