आयात-निर्यातमध्ये कार्यरत ‘निज्ञा’

ब्रॅण्डचे नाव : निज्ञा

ब्रॅण्डची स्थापना : २०२२

आम्ही गुळ, काकवी, गुळ पावडर, सेंद्रीय गांडूळ खत, सेंद्रिय शेण खत, सेंद्रिय शेती औषधं आणि काही शेती उत्पादने, काही पावडरी यामध्ये भारतभर आणि विदेशात निर्यात करतो. आमचं महाराष्ट्र आणि इतर राज्यातील नामवंत कंपन्यासोबत करार आहेत.

आमच्या कपंनीचे नाव थोडं अवघड आहे ‘निज्ञा एक्सिम इंजिनीरिंग’. आता हे ‘निज्ञा’ नाव मराठीत लिहिले तर Nidnya असा स्पेलिंग होते. आमचे स्पेलिंग knidnya यात दोन्ही फाऊंडर पार्टनरच्या नावाची अध्यक्षरे आहेत “KNI +DNYA”.

आमच्या सेवा : आयात, निर्यात करणे आणि सबंधित सेवा, इंजिनीरिंग वस्तू तसेच मशीनरी बनवून विकणे, शेतीमाल निर्यात, भारतभर डोमास्टिक मार्केट पुरवठा

कंपनीचे नाव : KNIDNYA EXIM इंजिनीरिंग

कंपनीचे पार्टनर्स : ज्ञानेश्वर साखरे व निलेश कोऱ्हाळकर

लहानपणापासूनचे मित्र, एकत्र नामवंत इंजिनीरिंग कपंन्यामध्ये काम, एकत्रच मार्केटिंग अनुभव, एकाच क्षेत्रात एकत्र काम, मध्यमावर्गीय कुटुंबातील आहोत.

Website: www.knidnya.com | www.knidnyaexim.co.in

ज्ञानेश्वर साखरे : 8421167751
निलेश कोऱ्हाळकर : 8421168101

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
Scroll to Top