पर्यावरपुरक उत्पादने निर्माण करणारे ‘इको इसेंस एंटरप्रायझेस’

ब्रँडचे नाव : इको इसेंस एंटरप्रायझेस

ब्रँडची स्थापना : ऑगस्ट २०२४

बटरफ्लाय इफेक्ट : लहान निर्णय, मोठा परिणाम

ज्याप्रमाणे ब्राझीलमध्ये एका फुलपाखराने पंख हलवण्यानेदेखील टेक्सासमध्ये चक्रीवादळ निर्माण होऊ शकते, त्याप्रमाणेच आपल्या दररोजच्या छोट्या छोट्या निर्णयांमुळेसुद्धा पर्यावरणाचे रक्षण होऊ शकते. आम्हाला निसर्गसंवर्धन करायचे आहे.

पुढच्या पिढीसाठी पृथ्वी संरक्षित करायची आहे, पण मी एकट्याने काय तिर मारू शकणार, असा विचार प्रत्येकजण करतो. एकेका माणसाच्या छोट्या-छोट्या निर्णयामध्ये पर्यावरणावर परिणामकारक बदल घडून आणण्याची शक्ती असते.

“निसर्ग सर्वात पहिले”, असा दृष्टिकोन स्वीकारल्याने, अगदी छोटे निर्णय जसे की बाजारात जाताना घरातली कापडी पिशवी घेवून जाणे, आपल्या घरात पाण्याचा, विजेचा अपव्यय टाळणे, तसेच आपल्या पर्यावरणपूरक दरवाज्याच्या चटया, गालीचे, भेटवस्तू किंवा सजावटीचे साहित्य निवडणे अशा अनेक छोट्या गोष्टीसुद्धा भविष्यातील पिढ्यांसाठी अधिक निरोगी ग्रह तयार करण्यास नक्कीच मदत करतात.

‘इको इसेंस एंटरप्रायझेस’मध्ये आम्ही हाच बदल घडवण्यावर विश्वास ठेवतो आणि तुमच्या घर व कार्यालयाच्या गरजांसाठी पर्यावरपुरक पर्याय पुरवतो. चला, असे निर्णय घेऊया जे आपल्या जीवनशैलीला सुशोभित करण्याबरोबरच पर्यावरणाचे संरक्षणदेखील करतील.

‘इको इसेंस एंटरप्रायझेस’ एक दूरदृष्टी असलेली निर्माता कंपनी आहे, जी उच्च दर्जाचे, पर्यावरणपूरक उत्पादने तयार करण्यासाठी समर्पित आहे. नैसर्गिक आणि जैवविघटनशील वस्तूंमध्ये विशेषज्ञ असलेल्या आमच्या उत्पादनांमध्ये नारळाच्या तंतूंची उत्पादने (Coir Fiber Products), कोको पीठ (Coco Pith), नारळाचे धागे (Coir Fibers), दोर (Yarns), चटया, पायपुसणी आणि विविध प्रकारचे गालिचे व फर्निशिंग सोल्यूशन्स यांचा समावेश आहे. आमची उत्पादने केवळ टिकाऊच नाहीत, तर पर्यावरणासाठी जाणीवपूर्वक तयार केली जातात, याची आम्ही खात्री देतो.

meghna-sawant-Eco-Essence-eकंपनीचे मालक : मेघना दीपक सावंत

With a strong background in office administration and accounting, Meghna Sawant have gained valuable experience working with International Industrial Springs.

Meghna’s role encompassed managing various office tasks and handling accounting responsibilities, ensuring smooth and efficient operations within the company.

Deepak-Sawant-Eco-Essenceव्यवस्थापक : दीपक मोहन सावंत

With over 20 years of experience in the Mechanical Engineering industry, Deepak Sawant have honed my expertise across various roles, culminating in my last position as General Manager for the Indian subsidiary of McGeoch Technology, a multinational company based in the UK.

Deepak served in this role until 2019. Since 2019, Deepak have been actively involved in entrepreneurial ventures, co-founding and managing TrainSys Alliances LLP, a partnership company. Our brands, RailTrans India and Railgorithm, specialize in innovative solutions for the rail industry.

संपर्क क्रमांक : 9082299601

पत्ता : उन्नती वूड्स फेझ – 2, B-3/704, आनंद नगर, घोडबंदर रोड, ठाणे (पश्चिम) – 400615

संकेतस्थळ : www.ecoessenceenterprises.com

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
Scroll to Top