प्रसूतीनंतर होणारी धावपळ कमी करण्यासाठी ‘दिव्य बेबी’ने तयार केले विशेष किट

ब्रँडचे नाव – दिव्य बेबी हेल्थ & केअर
ब्रँडची स्थापना – २०२२

Divya Baby Hospital Kit – नवजात शिशू बेबी किट – प्रसुतीनंतर नवजात शिशुसाठी लागणारे अत्यावश्यक साहित्याची बेबी किट

प्रसूतीनंतर नवजात शिशूच्या आरोग्याच्या दृष्टीने आणि वेळेवरती होणारा गोंधळ व परिवाराची धावपळ टाळण्यासाठी दिव्य बेबी हेल्थ आणि केयर टीमने Divya Baby Hospital Kit तयार केली आहे. या किटमध्ये प्रसूती झाल्यावर नवजात शिशूला लागणाऱ्या अत्यावशक गोष्टींचा समावेश आहे. जेणेकरून बाळाला आरोग्याचा दृष्टीने योग्य व उच्च गुणवत्तेचे उत्पादने मिळून स्वास्थ उत्तम राहण्यास मदत होईल.

उद्देश प्रत्येक घराघरात दिव्य बाळ जन्माला यावे म्हणून दिव्य बेबी. आई आणि बाळाच्या आनंदी, निरोगी आणि सर्वांगीण विकासासाठी आम्ही तुम्हाला उच्च गुणवत्तेच्या उत्पादनांसह सेवा देण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी येथे आहोत.

आमचा मुख्य उद्देश हा संपूर्ण देशभरात आई व बाळाच्या उत्तम आरोग्यासाठी व सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त असे उच्च गुणवत्तायुक्त उत्पादने आणि आयुर्वेदीय गर्भसंस्कार, प्रेग्नंसी व प्रेग्नंसीकेअर संदर्भातील डिजिटल व सोशल मीडियावर उपलब्ध असलेली माहिती, तज्ञांचे मार्गदर्शन, सेवा व उत्पादने एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावे. जेणेकरून आई व बाळ आनंदी, निरोगी राहण्यास मदत होईल.

यातून भावी पिढीच्या विचारांची दिशा समर्थ होऊन सुजाण, सुसंपन्न आणि बुद्धिमान बाळांचा जन्म होईल आणि भावी पिढी यशाचा उत्तुंग शिखरापर्यंत पोचेल तो क्षण दूर नाही. समृद्ध भारत सशक्त भारत स्वर्णिम भारत याकरताच केलेला हा अट्टाहास आहे.

आमची टॅग लाइन : एक कदम दिव्य संतान की ओर…

लीना बच्छाव

कंपनीचे मालक : लीना अतुल बच्छाव
कंपनीचे सहकारी : अतुल गणेश बच्छाव

लीना बच्छाव यांनी राज्यशास्त्र या विषयात एम.ए. केले आहे. त्यांना अध्यात्माची आवड असून सध्या गृहिणी आहेत. कोरोना काळात दिवस राहिल्याने उद्भवलेल्या समस्या व त्यावरील उपाय शोधतांना सद्याची परिस्थती व विषयाचे गांभीर्य लक्ष्यात आले आणि समस्यांवर मात करता आली.

तसेच आयुर्वेदीय गर्भसंस्कार, योग्य व संतुलित आहार, ध्यान, योग, उत्तम उत्पादने याचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला आणि याचे उत्तम परिणाम मिळाले म्हणूनच हा अनुभव व आवश्यक उत्पादने सर्वांपर्यंत पोहोचवावे यासाठी ‘दिव्य बेबी हेल्थ अँड केअर’ची स्थापना झाली.

संपर्क : शॉप नं. ३, श्रीहरी नगर, स्वामी समर्थ मंदिराजवळ, पुंडलिक नगर रोड, गारखेडा परिसर, छत्रपती संभाजी नगर, महाराष्ट्र – 431009
ई-मेल – divyababy.com@gmail.com
Website – www.divyababy.com

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
Scroll to Top