ब्रँडचे नाव : डेलिश्को’ज
डेलिश्को ग्लोबल फूड प्रा. लि.
ब्रँडची स्थापना: जानेवारी २०२०
ब्रँड कशाचा आहे?
विविध प्रकारचे नैसर्गिक,स्वादिष्ट, पौष्टिक आणि ग्राहकांना परवडणारे रेडी टू कूक,रेडी टू फूड आणि फ्रोजन फूड सोल्यूशन्स
ब्रँडच्या नावाची कथा :
Delishko’s – सर्व भागीदारांच्या आडनावाचे आद्याक्षरे
De- Deore (देवरे)
li- Limaye (लिमये)
sh- Shirudkar (शिरुडकर)
ko- Koyande (कोयंडे)
‘s – Sadavarte (सदावर्ते)
पंतप्रधान मोदींच्या ‘आत्मनिर्भर भारत’च्या कल्पनेतून प्रेरित होऊन सुशिक्षित, अनुभवी आणि विविध पदांवर कार्यरत पाच तरुणांच्या टीमने २०२० मध्ये सामान्य ग्राहकांना परवडणारे विविध प्रकारचे नैसर्गिक, स्वादिष्ट आणि पोषक असे ‘रेडी टू कूक’, ‘रेडी टू इट’ आणि फ्रोजन फूड उत्पादने पुरवण्याच्या हेतूने डेलिश्को ग्लोबल फूड प्रा. लि. या प्रवासाला सुरुवात केली.
ग्राहकांच्या उत्कृष्ट प्रतिसादामुळे अल्पावधीतच ‘डेलिश्को’ ब्रँड १००% नैसर्गिक प्रक्रिया केलेल्या उत्पादनांचे अग्रगण्य निर्माता आणि निर्यातक म्हणून नावरूपास आला. १००% नैसर्गिक आणि दीर्घकाळ टिकाऊ अशी ही उत्पादने आयएसओ २२००० प्रमाणित मॅन्युफॅक्चरिंग सुविधेमध्ये स्वच्छ वातावरणात, अन्न सुरक्षा नियमांचे पालन करत उत्पादित केली जातात.
आमचे अनुभवी अन्न तंत्रज्ज्ञ नवनवीन साधनांचा वापर करून उत्पादनाच्या विविध टप्प्यांमध्ये या उत्पादनांची गुणवत्ताचाचणी करत ही उत्पादने सुरक्षित अशा रिटॉर्ट / फ्रोजन आणि मल्टीलेअर पॅकेजिंग वापरून विविध आकारांमध्ये पॅक करतात; ज्यामुळे उत्पादनाचे शेल्फ लाइफ, ताजेपणा आणि चव टिकून राहते.
अलीकडेच डेलिश्कोने ‘डेलिश्को हंगर वाईब्ज्’ नावाने फ्रँचायझी कॅफे चेनमध्ये प्रवेश केला आहे आणि नवीन तरुण उद्योजकांना त्यांचे स्वतःचे कॅफे आणि रेस्टॉरंट्स तयार करण्यात आणि चालवण्यास मदत करत आहे.
आमची टॅगलाइन :
“जब लाइफ हो बिझी, डेलिश्को बनाये खाना इझी!!!”
कंपनीचे संचालक :
सौ. स्वप्ना चेतन लिमये
स्वप्ना लिमये यांनी संगणक अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले असून सुरुवातीला संगणक अभियंता म्हणून ३ वर्षे एचसीएल टेक कंपनीत नोकरी केली आणि काही वर्ष पूर्णवेळ गृहिणी होण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला २-३ ट्रेडिंगमधील व्यवसाय करून पाहिले व त्या अनुभवाचा उपयोग करून स्वतःचा काहीतरी ब्रँड असावा आणि त्या नावाने उत्पादन करून व्यवसाय करावा असे ठरवले.
आज डेलिश्को ग्लोबल फूड प्रा. लि. या कंपनीच्या संचालिका या पदावर त्या कार्यरत आहेत.
सौ. संपदा तुषार शिरुडकर
सौ. संपदा शिरुडकर या संस्कृत विषयाच्या पदवीधर असून करिअरची सुरवात त्यांनी शिक्षक म्हणून २०१० पासून केली. स्वयंपाकाच्या आवडीतून त्यांनी एक छोटासा खाद्य व्यवसाय सुरू केला आणि सध्या त्या डेलिश्को ग्लोबल फुड प्रा. लि. या कंपनीत संचालक पदावर कार्यरत असून ऑपरेशन्स आणि प्रशासन विभाग सांभाळत असून डेलिश्कोच्या हंगर वाईब्ज् या रिटेल आऊटलेटच्या ऑपरेशनल प्रमुख आहेत.
‘डेलिश्को’ची उत्पादने:
रेडी टू कूक :
- रेड बेस ग्रेव्ही
- ब्राउन बेस ग्रेव्ही
- भुना बेस ग्रेव्ही
- व्हाईट बेस ग्रेव्ही
- यल्लो बेस ग्रेव्ही
- चॉप मसाला
रेडी इंडियन बेस ग्रेव्हीज :
- मेदू वडा मिक्स
- सांबार पेस्ट
- कोकोनट चटणी
रेडी पेस्ट :
- जिंजर पेस्ट
- गार्लीक पेस्ट
- जिंजर गार्लीक पेस्ट
- चिकपीज पेस्ट
- कॅशु पेस्ट (रेग्युलर/प्रीमियम)
- रेड/ग्रीन चिली पेस्ट
ओनिअन व्हेरिअंट :
- फ्रेश फ्राइड ओनिअन
- साऊते ओनिअन
- साऊते ओनिअन वीथ जिंजर गार्लीक
- बॉइल्ड ओनिअन पेस्ट
बॉइल्ड सेरीयल :
- बॉइल्ड चिकपीज
- बॉइल्ड ब्लॅक चिकपीज
- बॉइल्ड रेड किडनी बीन्स
- बॉइल्ड ब्लॅक आइड बीन्स
- बॉइल्ड तूर डाळ
- बॉइल्ड ग्रीन मूग डाळ
- बॉइल्ड उडद डाळ
साऊथ इंडियन मिक्स :
- डोसा मिक्स
- इडली मिक्स
रेडी टू इट :
- राजमा मसाला
- छोले मसाला
- पनीर बटर मसाला
- पालक पनीर
- पनीर मेथी मटर मलाई
- स्मोक्ड पनीर
- पनीर लबाबदार
- दाल मखनी
- दाल फ्राय
- बटर चिकन
- चिकन बिर्याणी
- व्हेज बिर्याणी
- गुलाबजाम
- मूग डाळ हलवा
- कॉम्बो मील
फ्रोजन फूड : (नवीन लाँच)
- व्हेज / नॉनव्हेज रोल
- व्हेज / नॉनव्हेज कबाब
- व्हेज / नॉनव्हेज समोसा
- व्हेज / नॉनव्हेज पिझ्झा
- व्हेज / नॉनव्हेज पॅटी
- नॉनव्हेज सॉसेजेस
- नॉनव्हेज सलामी
संपर्क : ए-५, विनयगुरू CHS., गुरूमंदिर रोड, सारस्वत कॉलनी, डोंबिवली- पू. – ४२१२०१
मोबाईल : ७४००१४७१६८ | ई-मेल: info@delishko.com | वेबसाईट: www.delishko.com