कांदा निर्यात करणारा ब्रँड ‘अभी इंटरनॅशनल’

ब्रॅण्डचे नाव : अभी इंटरनॅशनल

ब्रॅण्डची स्थापना : २०२१

ब्रॅण्ड कशाचा आहे?

कांद्याचे आडतदार व कमिशन एजंट आणि कांदा एक्सपोर्ट ऑर्डर सप्लायर

ब्रॅण्ड नावाची कथा सांगा – कांद्याचा व्यवसाय

एक्सपोर्टचं काम असल्यामुळे आणि त्यात इंटरनॅशनल हा शब्द टाकल्यामुळे व्यवसायाला वेगळेपण जाणवतं

या ब्रॅण्ड अंतर्गत कोणकोणती प्रॉडक्ट्स किंवा सेवा येतात?

कांद्याची खरेदी-विक्री आणि एक्सपोर्ट आणि ऑर्डर सप्लायर सप्लायर

कंपनीचे मालक : किरण रखमाजी जोंधळे

किरण जोंधळे बीएससी केमिस्ट्री झाले आहेत. त्यांचं स्वतःचं एक्सपोर्ट लायसन्स असून ते स्वत: एक्सपोर्टर आहेत.

संपर्क : 9822922119

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
Scroll to Top